नमस्कार मित्रांनो, 🙏
मी भागवत तुरे, लहानपणापासूनच मला वाचन, लेखनाची आवड असल्यामुळे सुचेल तसे मी कविता, लेख लिहायचो; आणि ते लिखाण सोशल माध्यमांवर शेअर करायचो. पण आता patilmarathi.com या ब्लॉग पेजच्या माध्यमातून हे माझे सर्व लिखाण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.
पाटील मराठी डॉटकॉम च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील सर्व माहिती पुरवत आहोत.
....धन्यवाद ❤️